वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
अपघातात मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबियांना पन्नास लाख नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी घुग्गुस-चिंचाळा मार्गावर नागरिकांनी रविवारी चक्काजाम आंदोलन केले.या आंदोलनांनंतर घुग्गुस चंद्रपुर मार्गावर जवळपास 5 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दरम्यान आरोपी ट्रकचालकाला अटक करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.
चंद्रपुर-घुग्गुस मार्गावर चिंचाळा गावाजवळ ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.संकेत झाडे व अनिकेत मत्ते असे मृतकाचे नाव असून अजय मातुलकर असे जखमीचे नाव आहे.जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अपघातात मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबियांना पन्नास लाख नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी घुग्गुस-चिंचाळा मार्गावर नागरिकांनी रविवारी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच पडोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान आंदोलकांशी चर्चा करण्यात आले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...