Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *आरटीओकडून विविध कलमांतर्गत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*आरटीओकडून विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर लिलाव*

*आरटीओकडून विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर लिलाव*

 

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या लिलावाद्वारे 32 वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरतर्फे मोटार वाहन कर कायदा 1958 मधील विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल कर संहिता 1966 नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये आहे त्या स्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे हा लिलाव होणार आहे.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी लिलाव (नापरतावा) नोंदणी शुल्क  रु. 2400 (दोन हजार चारशे) व खबरदारी ठेव रक्कम (परतावा) 1,02,250 (एक लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपये) कार्यालयात डी.डी.द्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर या नावाने जमा करावे. लिलावाची अधिक माहिती www.eauction.gov.in या संकेतस्थळावर बघता येईल. तसेच लिलावामध्ये विक्री करावयाच्या वाहनांची यादी, लिलावाचा दिनांक, ठिकाण तसेच अटी व शर्ती आदीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव/विक्री रद्द करावयाचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी,चंद्रपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

00000

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...