Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / सरकारी स्वत धान्य दुकानातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

सरकारी स्वत धान्य दुकानातून निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप...

सरकारी स्वत धान्य दुकानातून निकृष्ठ दर्जाचे धान्य वाटप...

मंगेश तिखट (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): दर महिन्याला केंद्र सरकारच्या गोर गरीब कल्याण योजनेतून लोकांना दोन वेळेचे जेवण पुरवण्यासाठी अन्नपुरवठा योजनेतून भूकमारीतुन कुणीही मृत्यू मुखी होऊ नये म्हणून भारत सरकारने स्वत धान्य अन्नपुरवठा विक्री वाटप योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेत अनेक गरजू लाभार्थी लोक ३५ किलो अनाज गहू तांदूळ व अनेक धान्य विकत घेण्याचा लाभ घेतात भारत सरकार चांगल्या प्रकारचे धान्य कमी पैशात APL,BPL व अंतदोय लाभार्थी ग्राहकांना अनाज पुरवतात.

पण हया योजनेचा विरुद्ध आज दिनांक ३०/०९/२०२२ ला कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागात लोणी गावात निकृष्ट दर्जाचे अन्नपुरवठा धान्य वाटप करण्याचा प्रकार समोर आला व असल्या प्रकार अनेक भागमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करतानी प्रकार दिवसेंदिवस बघायला मिळत आहेत तरी पण कोणत्याही प्रकारची कारवाही व कसल्याही प्रकारची प्रशासन अधिकारी लोकांना हया गोष्टीची बाब विचारणारन्यास असमर्थ सरकार आहेत गोर गरीब दोन वेळस भूक भागवण्या हया योजनेचा लाभ घेतात आणि गहु तांदूळ मध्ये कचरा दगड व औषधी चे लेबल व मिश्रण रूपात असे अनेक विचित्र बाबी अनाज मध्ये दिसून येतात आणि हया विचित्र धान्य मध्ये हे विचित्र मिश्रण ग्राहक लोकांचे जीव हानी होण्याची दाट शकता दिसून येत आहेत ग्राहक भुके पोटी विक्रेतेच्या दबावाखाली अनाज खरेदी करतात व असल्या धान्य मुळे अनेक आजाराला समोर जावे लागतात तरीही असल्या प्रकारची धान्य कोरपना तालुक्यातील गरजू लोकांना अनाज वाटप करतानी दिसून येत आहेत तरी महाराष्ट्र व कोरपना तालुक्यातील लोक प्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष केंद्रीत करून चांगल्या दर्जाचे स्वत धान्य दुकानात ग्राहक लोकाना सोयीचे अंनाज पुरवण्यात यावे

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...