आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
!
गडचांदुर - कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी गडचांदूर नगर परिषद आहे. व या नगरपरिषद ला मागील ४ वर्षा पासून मुख्याधिकारी म्हणून डॉ विशाखा शेलकी तर आरोग्य विभाग प्रमुख स्वप्नील पिदुरकर म्हणून कार्यरत आहे. व या दोघांकडे कोरपना, जिवती, गोंडपीपरी नगर पंचायतचा अतिरिक्त चार्ज होता.या अधिकाऱ्याची विशेष ओळख म्हणजे लोकप्रतिनिधी असो वा नागरिका सोबत गैरवर्तनुक करणे,कामात घोटाळा करणे,अमाप संपत्ती गोळा करणे अशी आहे.
व याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या परंतु कोणतीही चौकशी होत नसल्याने शेवटी
" हे अधिकारी आहे तरी कोण" असा सवाल शहरवासी ना पडला आहे.
यांच्या कडे गडचंदुर व्यतिरिक्त इतर नगरपंचायत चा पदभार आहे व जेमतेम सर्वच न प कडून यांच्या विरुद्ध वरिष्ठकडे तक्रारी करण्यात आल्या मग त्या ओपन ग्रीन जिम असो की, ओपनस्पेस सौंदरीकरण असो वा घनकचरा व्यवस्थापन असो वा रोड नाली असो "तक्रारी लाखो कचरे मे फेको" ही स्थिती या अधिकाऱ्याच्या विरोधातल्या तक्रारीची झाली आहे.त्यामुळे या अधिकाऱ्यावर हात आहे तरी कुणाचा असा प्रश्न जनतेच्या मनात भेडसावत आहे.
नुकतेच २३ मार्च २०२२ पासून नगर परिषद मार्फत घनकचरा व्यवस्थान ठेक्याचे काम ..........
यांना देण्यात आले नियमा प्रमाणे त्या ठेकेदारा कडून करारनामा करण्यात आला व अंदाजपत्रका नुसार काम करण्याचे नमूद केले.त्यात ओला कचरा सुखा कचरा वेगळा गोळा न केल्यास १००/- दंड,घंटागाडी एक दिवस बंद राहिल्यास २००० रू कपात व रू ५००/- दंड , सरकारी सौच्याल्याची साफसफाई न केल्यास रू १०० )- दंड,अंदाजपत्रका नुसार मनुषबल कमी असल्यास तेवढ्या मनुष्यबलाचे वेतन कपात,किमान वेतन शासनाच्या नियमानुसार मजुरांना वेतन न दिल्यास कारवाई,pf,epf पावती न प ला जमा करणे असे करारनाम्यात नमूद आहे.परंतु येथील मुख्यधिकारी डॉ विशाखा शेलकी व विभाग प्रमुख पिदुरकर हे आपल्या शहराची स्वच्छ्यता होत आहे की नाही,घरोघरी घंटा गाडी जावून कचरा गोळा करत आहे की नाही, ओला कचरा व सुखा कचरा वेगवेगळा गोळा केला जात आहे किंवा नाही,सरकारी सौच्यालयाची साफसफाई होत आहे की नाही,ठेकेदार कर्मचाऱ्याचे वेतन बरोबर देत आहे किंवा नाही,pf,epf बरोबर भरत आहे किंवा नाही याचे काहीही देणे घेणे नाही. हे केवळ ठेकेदाराचे नावांनी अंदाजपत्रक नुसार तर कधी नाममात्र बिल कपात करून बील पास करणे व घोटाळा करणे पैसा कमविणे हाच एकमेव उद्देश आहे.
या शहरात स्वच्छता होत नाही घंटा गाड्या अंदाजपत्रकात ९ नमूद असताना कधीही ९ गाड्या शहरात फिरल्या नसून ४ ,६ गाड्या फिरतात व अंदाजपत्रकात २६ मजूर असून त्यापैकी ३ मजूर या अधिकाऱ्यांनी आपल्या निकटचे म्हणून त्यांना थंड हवेत आपल्या कार्यालयात कामाकरीता ठेवले.तर ५ ते १० मजूर रोज कमी असतात व त्यांचे वेतन ठेकेदार कपात करतात.व रोज न प चे कर्मचारी व ठेकेदाराचे सुपरवायझर वेगवेगळया हजेरी घेतात परंतु विभाग प्रमुख मात्र एम् बी तयार करताना मात्र हजेरी कडे लक्ष न देता अंदाजपत्रक नुसार तर कधी नाममात्र कमी बिल कपात करून ठेकेदाराला बिल देतात व आपला आर्थिक स्वार्थ साधतात आणि न प ची आर्थिक नुकसान करतात ही बाब आरोग्य सभापती सौ अश्विनी कांबळे यांच्या विरोधी पक्ष भाजप चे नगरसेवक अरविंद डोहे यांनी लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी अचानक दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वा.न प ला भेट दिली असता त्याच्या हा घोळ लक्ष्यात आला त्यादिवशी घंटा गाडी केवळ ४ तर मजूर १६ हजर होते. न प चे कर्मचारी वाघमारे यांना विचारले असता बाकी गाड्या नादुरुस्त आहे व मजूर सुट्टीवर असल्याची कबुली दिली आहे.
ठेकेदार यांच्या मजुराला अंदाजपत्रकात जवळपास प्रती व्यक्ती २२०००/- रू न प कडून देण्यात येते परंतु ठेकेदार मात्र या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने मात्र केवळ ८०००/- देवून त्यात सुध्दा आर्थिक लाभ विलविण्यास कसर सोडत नाही.मात्र इतर नगर परिषदच्या विकास कामात हयगय,पक्षपात, कर्त्यव्यास कसून करीत असून ओपन स्पेस सौंदरिकरन मधील झाडे लावणे,नवीन बांधकाम चालू असलेल्या पाणी टाकीच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष करने, अग्निशमन गाडी उघड्यावर असतात परंतु शेड चे काम करण्यास दुर्लक्ष करतात असे आरोप करत विरोधी पक्ष भाजप चे नगरसेवक अरविंद डोहे यांनी मा जिल्हाधिकारी ,चंद्रपूर यांचेकडे तक्रार करून अश्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली असून आतातरी मा जिल्हाधिकारी चौकशी लावतील का ? दोषीवर कारवाई करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...