Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / मुस्तकबिल अल्पसंख्यांक...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

मुस्तकबिल अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवा मंच तर्फे एकदिवसीय निःशुल्क नेत्र तपासणी तथा चष्मे नंबर तपासणी तथा मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न

मुस्तकबिल अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवा मंच तर्फे एकदिवसीय निःशुल्क नेत्र तपासणी तथा चष्मे नंबर तपासणी तथा मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न

 

 

चंद्रपूर:- आज दिनांक २८/०९/२०२२ रोजी शहीद भगत सिंग यांच्या जयंतनिमित्त मुस्तकबिल अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवा मंच तर्फे एकदिवसीय निःशुल्क नेत्र तपासणी तथा चष्मे नंबर तपासणी तथा मोतीबिंदू ऑपरेशन आणि बी.पी शुगर चाचणी शिबिर चा आयोजन डॉ झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळे दादमहाल वार्ड येथे शिबिर पार पाडण्यात आले.  या शिबिरचा हजारोच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिर मध्ये एकूण २५ते३० नागरिकांचे मोतीबिंदू ऑपरेशन संस्थे तर्फे मोफत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगत सिंग आणि भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा छायाचित्रावर माला अर्पण करून करण्यात आली. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत व सहकार्याने हा कार्यक्रम सफलता पूर्वक पार पाडण्यात आला.

 

मुस्तकबील अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवा मंच तर्फे मागील अनेक वर्षांपासून असे जनतेचे हिताचे कार्यक्रम राबविण्यात आले. जनतेची सेवा करणे हीच या संस्थेचा मुख्ये उद्देश आहे. आणि पुढे या संस्थे तर्फे ६०० बेडचा विशाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे. व या रुग्णालयात मोफत किंवा शासकीय दारावर नागरिकांचे इलाज करण्यात येणार. या रुग्णालयाला निर्माण करण्याकरिता चंद्रपूर जील्याचे सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावे व एक इतिहास निर्माण करावं असे आव्हान संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अय्युब भाई कच्छी यांनी यावेळी केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन शोएब कच्छी यांनी केले, कार्यक्रमाला अर्शद कच्छी, अरबाज कच्छी, अरबाज शेख, अदनान पठाण, वकार कुरेशी, शाहरुख कुरेशी, बाबू कुरेशी, शाहरुख शेख, नावेद शेख, व दादमहेल वार्ड युवा अघाड़ी यांचा सहभाग लाभला व यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...