आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट ( चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु येथे जिल्ह्यातील दारूबंदीपासून अवैध व बनावाट दारूविक्री सुरु असून ती तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीला घेऊन युथ इमर्जन्सी सर्व्हिस चे अध्य्क्ष अमोल कळस्कर यांच्या नेतृत्वाखाली अंतरगाव बु येथील महिलांनी पोलीस स्टेशन ला धडक देऊन अवैध दारू बंदीचे निवेदन दिले. अवैध व बनावट दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग झाल्याचे चित्र गावात मिर्माण झाले आहे. गावातील काही व्यक्ती गावात अवैध दारू विकत असून सुखाणे नांदणारे संसार आज घडीला उघड्यावर आले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.
गावातच दारू मिळत असल्याने तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे.दारूबंदीसाठी ग्राम पंचायत मार्फत अनेक ठरावं निवेदन पोलीस स्टेशन तहसीलदार पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात आले पण त्यांच्या विवेदणाचा काही विशेष परिणाम झाला नाही.गावातील दारूविक्रेते भर चौकात व घरीच अवैध दारू भट्टी चालवत असल्याने दारू विक्रीचा कामालिचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.
दारू विक्रीला कंटाळून युथ इमर्जन्सी सर्व्हिस महिला बचत गट तंटामुक्ती समिती गावातील नागरिक एकत्र येत कोरपणा पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. कोरपणा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सदाशिव ढाकणे कार्यालयात उपस्थित नसल्याने पोलीस सिपाई गेडाम यांना निवेदन देण्यात आले.मोर्च्यामध्ये युथ इमर्जन्सी सर्व्हिस अंतरगाव बु चे अध्यक्ष अमोल कळस्कर शांताबाई पेटकर शारदा सूर वंदना राजूरकर संगीता धोटे जनाबाई उपाध्ये रसिका खोब्रागडे जोत्स्ना आदे सीमा गुरनुले नांदा मोरे गंगुबाई टेकाम आनंदराव मडावी पोलीस पाटील अंतरगाव, तं. मु अ. विनोद सूर,ईश्वर खेलुरकर प्रमोद पिंपळशेंडे अंकित वडस्कर कायलाप लांडे आदी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...