आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) : ब्रह्मपुरी शहरात बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतला जात होता. कलकत्ता येथून देहव्यापारासाठी अपहरण केलेल्या एका मुलीची चंद्रपूर पोलिसांनी ब्रम्हपुरी शहरातून सुटका केली. ही मुलगी ब्रम्हपुरी
शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना प्राप्त झाली होती. दरम्यान, चंद्रपूर पोलिसांनी शनिवारी ब्रम्हपुरी गाठून अपहृत मुलीला ताब्यात घेऊन तिची सुटका केली. याप्रकरणात मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेले लोणारे दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात देसाईगंज येथील अरविंद इंदूरकर (४६), मुकेश बुराडे ( २८ ), राजकुमार उदिरवाडे (४२), शिवराम हाके (४०), हे नामवंत व्यक्ती आहेत तसेच लाखांदूर येथील एक नामवंत व्यक्ती प्रकाश परशुरामकर (३५), सौरभ बोरकर (२२), गौरव हरीनखेडे (२१) यांना वरील प्रकरणात पोलिसांनी अटक करून कलम ३७६, ३७६, ३ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. त्यांचं बरोबर दुचाकी एक व चारचाकी एक जप्त केली आहे. प्राप्त माहितीनुसार, देह विक्रीचा व्यवसाय प्रकरणात देसाईगंज येथील चार व लाखांदूर येथील तीन नामवंत व्यक्तीना रात्री पोलीसानी अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली . स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व ब्रह्मपुरी पोलिसांच्या सयुक्त कार्यवाहीनंतर या कार्यवाहीत सोबत असलेल्या व अल्पवयीन मुलींना देहव्यापारपासून मुक्त करण्याचे काम करणाऱ्या नागपूर येथील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मंजित रामचंद्र लोणारे (४०), चंदा मंजित लोणारे (३२) या पती, पत्नीवर पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम, पोस्को पिटा ? ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक , केली आहे. तर आता पकडलेल्या सात आरोपीना अटक केली. देसाईगंज व लाखांदूर येथील आरोपीला अटक केल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे तर या प्रकरणात पूंन्हा मोठे मासे लटकण्याची श्यकता आहे. पुढील कार्यवाई करीता घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. या प्रकरणात काय वळण येतो याकडे सम्पूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...