Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / कुटुंबासोबत साजरा न...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

कुटुंबासोबत साजरा न करता वाढदिवस साजरा केला मुक-बधिर विद्यार्थ्यांसोबत* *ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे अनोखा संपल्प*

कुटुंबासोबत साजरा न करता वाढदिवस साजरा केला मुक-बधिर विद्यार्थ्यांसोबत*    *ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे अनोखा संपल्प*

आजच्या 21 व्या शतकात नव्या संस्कृतीत वाढदिवस हा अनेक प्रकारे साजरा केला जातो , कोणी मोठ्या मोठ्या पार्टीच्या जल्लोषात , तर कोनि कुटुंबाला व मित्रांना घेऊन महागड्या हाटेलात मात्र अशातच एक नवा उपक्रम या विज्ञानवादी युगात चिमूर तालुक्यातील  समाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेते आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम भाऊ मंडपे यांनी आपला वाढदिवस कुटुंबासोबत साजरा न करता मूक-बधिर विद्यार्त्यांसोबत साजरा केला चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी मुक-बधीर महाविद्यालय वडाला(पैकू) येथे मुक-बधीर विद्यार्त्यांसोबत केक कापून व फळ वाटप व पेन वही वाटप करून साजरा केला

 

यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथें रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व चिचाळा (शास्त्री) , गडपीपरी व आंबोली गावात माल्यार्पण करण्यात आले व स्मारक समिती चौरस्ता येते वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले

यावेळी मित्र परिवाराला घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी मुक-बधीर विद्यार्थ्यांसोबत केक कापून व फळ व बुक पेन वाटप करून  वाढदिवस साजरा करन्यात आला  यावेळी मुक-बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक कामडी सर व गरघाटे सर व आदी कर्मचारी व आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम मंडपे व निलेश गावंडे, अवि नागोसे , प्रदीप मेश्राम , निखिल रामटेके , सुमेध राकटेके ,संदीप धनविजय प्रीतम सातपुते , अमित शेंडे ,रोशन साठोने आदी उपस्तीत होते

 

 

मनोगत :-  वाढदिवसाला पैशाचा  अपोव्यय करण्यापेक्षा अनाथ , अपंग व मुख-बधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा केला व या मुलांना घास भरवण्यात वेगळाच आनंद आहे ,

 

शुभम मंडपे ग्राम पंचायत सदस्य आंबोली

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...