Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / ! आम्हच्या सभापती ना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

! आम्हच्या सभापती ना खुर्ची द्या हो खुर्ची !! !! विरोधी पक्ष भाजपा नगरसेवक डोहे यांची मागणी !!

! आम्हच्या सभापती ना खुर्ची द्या हो खुर्ची !!  !! विरोधी पक्ष भाजपा नगरसेवक डोहे यांची मागणी !!

!

 

गडचांदूर -- गडचांदूर नगर परिषद ची स्थापना सन 2014 झाली व दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक सन 2020 ला पार पडली.आणि मोठ्या अपेक्षां ठेवून सौ सविताताई टेकाम नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी कांग्रेसचे शरद जोगी उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले.

गडचांदूर शहर हे 40 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले औधोगिक शहर व या शहराचा सर्वांगी विकास करतील ,प्रशासना वर वचक ठेवतील असे वाटत होते.परन्तु यात पूर्णपणे  कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे."आपण भले अपली खुर्ची भली" म्हणणाऱ्या नगराध्यक्षाला आपल्याच पक्ष्याच्या सभापतींच्या खुर्चीचा विसर पडला आहे.नगराध्यक्ष तथा तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या शून्य नियोजना मुळे नगर परिषद आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे.सफाईकामगार यांचे 14 महिन्याचे वेतन देऊ शकत नाही, हे तर जगजाहीरच आहे.परन्तु सत्तेत असलेल्या आपल्याच सभापती च्या खुर्ची व टेबल हटविले ही किती "शोकांतिका" म्हणावे.

          जरी सन्माननिय सभापती महोदयाना याची जरी गरज नसेल तरी आम्हच्या सारख्या विरोधी नगरसेवकांना तसेच जनतेला आपले गाऱ्हाणे मांडण्या करीता ,समस्यां सोडविण्याकरीता अत्यन्त आवश्यक आहे.व जर त्यांना बसण्याकरीता व्यवस्था झाल्यास ते सन्मानपूर्वक नगर परिषद कार्यालयात वेळ देऊन जनतेच्या समस्या सोडविल या हेतूने आज रोजी विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली असून आतातरी सभापतींना स्वतन्त्र खुर्ची देतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...