खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: आज दि.२१/०९/२०२२ रोज बुधवार ला गांधी चौक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मा.संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात माईमाऊली मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या प्रयन्त करण्याऱ्या रामदास कदम याचा प्रतिमेला जुते मारुन जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले या वेळी उपस्थित शिवसेना मुलं तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, गोंडपिपरी तालुकाप्रमुख सूरज माडूरवार, बल्लारपूर ता.प्र. प्रकाश पाठक, चंद्रपूर ता.प्र.संतोष नुरुरे, चंद्रपूर शहर प्रमुख सुरेश पचारे,घुग्घूस शहर प्रमुख बंटी घोरपडे, बल्लारपूर शहर प्रमुख बाबा शाहू , महिला आघाडी चे कल्पना ताई गारगोटे, वर्षाताई कोटेकार, युवती सेना रोहिनी ताई पाटील, युवासेना विक्रांत सहारे,स्वप्निल काशिकर ,राहुल विरुटकर,विनय धोबे, प्रणित अहिरकर, हेमराज बावणे, हर्षल कामपट्टिवार, अंकुश वांढरे, योगेश भांदक्कर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुष्मित गौरकार,रिजवान शेख, विकास विरुटकर व समस्त शिवसेना ,युवा सेना, महिला आघाडी ,युवति सेना,पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनीक उपस्थित होते*
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...