आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि ग्रामीण भागात मोर्चे बांधणी सुरू झाली. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रभावित होऊन अनेक गावात राजकीय वातावरण तापू लागले अशातच ग्राम पंचायत सोनूर्ली अंतर्गत असलेल्या गट ग्राम पंचायत चीचबोडी येथील ग्राम पंचायतीचे व सुब्बई येथील दोन माजी सरपंच व इतर अनेक काँग्रेस व शिव सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करीत तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
(दि. ९) भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूक संदर्भाने घेतलेल्या सभेत चीचबोडी येथील माजी सरपंच तथा काँग्रेसचे कार्यकर्ते आनंदराव आत्राम, बंडू टेकाम, खुशाब बोढेकर, शिवसेनेचे अमोल चोथले, सुब्बई येथील माजी सरपंच सुधाकर अंगलवार, यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पुढाकारात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते व माजी आमदार संजय धोटे यांच्या उपस्थितीत पक्षाचे दुप्पटे गळ्यात टाकून भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
हा पक्ष प्रवेश चीचबोडी येथील भाजपाचे कार्यकर्ते शामसुंदर कारेकर, रामचंद्र कारेकर यांच्या प्रयत्नाने व सुब्बई येथील कार्यकर्ते शरद चाफले व नितेश कुरटकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष सुनील सुनील उरकुडे, जिल्हा सचिव हरिदास झाडे, जिल्हा पदाधिकारी विनायक देशमुख, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष सुनंदा डोंगे, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी अरुण मस्की, माजी नगरसेवक राजू डोहे, महामंत्री दिलीप वांढरे, युवा मोर्चाचे सचिन शेंडे, किसान आघाडी व पूर्व विदर्भ संघटक प्रदीप बोबडे, नुकतेच पक्ष प्रवेश केलेले माजी नगर सेवक हरजित संधू, अजय उमरे, सतीश कोमवालीवार, दीपक झाडे यांची उपस्थिती होती.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...