वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : करंजी ते पडोली हा मार्ग आय व्ही आर सि एल कंपनीच्या माध्यमातुन लावा आणि कमवा, ह्या ध्ययातुन 88की. मी रस्ता निर्मिती काम झाले, पण रस्ता दुभाजक मध्यंतरी लावण्यात आलेले वृक्ष आजही जन्म घेण्यापासून वंचित असल्याने ते वृक्ष लागणार तर केव्हा? असा सवाल करीत सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा अभियंता याना दिलेल्या निवेदनातून सांगते केले. ह्या रस्ता निर्मिती कामात जनसामान्याना व उधोजक वाहणाने एक प्रकारे दिलासा देऊन, रस्ता निर्मितीच्या लागवड खर्च वसुलीला प्राधान्य देऊन तीन टोल बूथची निर्मिती करून अवांगमन वाहनाकडून करनाका नावे वसुलीचे आठ वर्ष झाले असताना त्या रस्ताकामात अनेक लहानसान बाबी ह्या तोंड वासून उभ्या असून, त्या पूर्ण करण्यासाठी मागील 5वर्षा पासुन पाठपुरावा सुरु असताना, समस्या सोळवण्या पेक्षा समस्या वाळीला कारणीभूत ठरत असून, जनसामान्याची सुरक्षिता धोक्यात आली असून, त्या सुरक्षेतेच्या हेतूने दुभाजकच्या मध्ये रोप
लागवड, रस्त्यावर दोन्ही बाजूला मार्किंग चिन्ह असलेले पट्टे, रस्त्याचे समांतर, रस्त्यावर पडलेले खड्डे समांतरकरणे, सर्विस रोड लगतच मुरूम टाकून समांतर करणे, रोडच्या बाजूला उंच रोपटे लावणे, रस्त्याच्या बाजूला, दुभाजकावर असलेले काटेरी झुडपे तोडून त्याचा बंदोबस्त करणे, रस्त्यावर मुख्या जनावराचा संचार, निवास प्रक्रिया लक्षात घेता त्या जनावराचा बदोबस्त करणे ह्या बाबी सह त्याचे विपरीत परिणाम लक्षात घेता समस्याने अनेक अपघात झाले असून, अनमोल जिवन हे शेणिक सुटणाऱ्या समस्या लक्षात न घेता संपत चाले आहे. या वर उचित लक्ष न दिल्यास मानव समाज मरण आकडा हा देशातील रस्ता अपघात आकड्या पेक्षा जास्त राहतील मग ती नुकसान भरपाई दावे दाखल केल्याणी भरून निघतील काय? असा संतप्त सवाल इंबादुल सिद्धीकी समाजसुधारक घुग्गुस यांनी दिलेल्या निवेदनातून व भारतीय वार्तासी बोलताना व्येक्त करून समस्या निराकरण करण्या कडे लक्ष केंद्रित केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...