आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
====================
जिवती :-- जिवती तालुक्यातील मुकदमगुडा येथे महाराष्ट्र तेलंगाना सीमावादात अडकलेल्या त्या वादग्रस्त १४ गावांच्या जमीनमोजणी संदर्भात आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग व भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची समन्वय सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.तालुक्यातील एकूण ८३ महसूली गावांपैकी फक्त ७५ गावांचा रेकॉर्ड महसूल विभाग तसेच भुमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध आहे. परंतु आठ महसूली गावे व सहा गुडे अशा एकूण १४ गावांतील २,३८७ हेक्टर जमीनीचे रेकॉर्ड मागील ४० वर्षापासून उपलब्ध नाही. आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने आता हे शक्य होणार आहे.
या वादग्रस्त १४ गावांच्या सिमांकन मोजणीला १५ सप्टेंबर पासून मुकदमगुडा येथून सुरुवात करण्यात आली आहे.३० सप्टेंबर पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यात १४ गावांची जमीन मोजणी करण्यात येईल. सदर कार्यक्रमात नागरिकांच्या प्रत्यक्ष वहिवाटी नुसार गावांचे व शेतीचे सिमांकनाचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. व यांची भूमी अभिलेख विभागाच्या दस्त ऐवजात सर्वांच्या नोंदी घेण्यात येतील.यावेळी मोजणीसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख जी.अ. भू. अभिलेख चंद्रपूर कार्यालयातील गणेश मानकर व जिवती कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...