वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
जिवती :- न्यायालयीन बोम्मेवार प्रकरणामूळे जिवती तालुका संपूर्ण वनक्षेञ म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. चंद्रपूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी जिवती तालुका 100% वनक्षेञात असल्याचा अभिप्राय न्यायालयात सादर केल्यामूळे, संपूर्ण जिवती तालुका वनक्षेञात समाविष्ट असल्याचा न्यायालयांने निर्वाळा दिला आहे.
जिवती तालुका संपूर्ण वनक्षेञात असल्यामूळे, तालुक्यातील विकास कामे, न.पं. क्षेञातील घरकुल बांधकामे तसेच शेती विषयक पट्टयाचा विषय आजही प्रलंबित असल्याने, नागरीकांमध्ये असंतोष आहे. जिवती तालुका वनक्षेञातून वगळणे करीता माजी केंद्रिय गृहराज्य मंञी हंसराज अहिर यांनी आज जिवती पं.स.चे माजी उपसभापती महेश देवकते यांचे सह राजभवन येथे जाऊन, राज्यपाल यांना निवेदन सादर करुन, वन विभागाचा गुंतागुंतीचा विषय समजाऊन सांगितले व त्या विषयावर सविस्तर चर्चा करून, मा.राज्यपालाकडे न्याय मागितले असता, मा.राज्यपाल महोदयांनी त्वरीत तोडगा काढण्याबाबत माजी केंद्रिय गृहराज्य मंत्री हंसराजजी अहिर यांना आश्वासीत करुन सकारत्मकता दाखविली आहे. त्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वनमंञी यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...