शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
कोरपणा: कोरपणा ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण वाहिका 102 ही रुग्ण नाही तर शव पोहचवण्यासाठी होत उपलब्ध् असल्याची चर्चा कोरपणा परिसरात एकवण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे 108 व 102 रुग्णवाहिका कार्यरत आहे प्रस्तुती गरोदर माता शिशु रुग्णासाठी आहे सदर रुग्णवाहिका इतर रुग्णांना कितीही गंभीर रुग्ण असला तरी ही येथील अधिकारी 108 किंवा खाजकी गाडीने नेण्याचा सल्ला देतात आणी नियमाची भाषा बोलतात.
मात्र दिनांक 12/9/2022 च्या रात्री 1 ते 3 च्या सुमारस कोरपना येथील एक रुग्ण उपचाराठी आला व दगावला आणी ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथील अधिकारी हे शव घरापर्यंत पोहचवण्यासाठी 102 रुग्ण वाहिका उपलब्ध करून देते मात्र एकाद्या गरीब रुग्णाला मात्र सरकारी नियम सांगतात कोरपणा ग्रामीण रुग्णालयात् खेड्यापाद्यातून उपचारसाठी येतात तेव्हा त्यांना अशा सुविधा मिळत नाही अशा प्रकारचा दुजेभाव रुग्णा सोबत होत आहे.
सदर रुग्ण वाहिका मृतदेहा ची ने आण करण्यासाठी वापरता येत नाही मात्र सदर 102 रुग्ण वाहिका चालकाने कशी वापरली रुग्णालयातील नियम धाब्यावर ठेऊन रुग्णवाशिकेचा गैरवापर करणाऱ्या समधीत अधिकाऱ्या ची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी नाही तर ग्रामीण रुग्णालंय कोरपणा प्रशासनाने सर्व जनतेला शव पोहचवण्यासाठी नेहमी 102 रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...