Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना -चंद्रपुर बससेवा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना -चंद्रपुर बससेवा पूर्ववत सुरू करा

कोरपना -चंद्रपुर बससेवा पूर्ववत सुरू करा

मंगेश तिखट (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): बससेवा धानोरा – भोयगाव मार्गे पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे.

कोरपना तालुक्यातील कर्मचारी,व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ यांना जिल्हा मुख्यालय चंद्रपूर जाण्यासाठी भोयगाव हा कमी अंतर व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याच मार्गे नागरिक जाणे येणे पसंद करतात. परंतु एस टी संपापासून या मार्गावर नियमित सुरू असलेली बंद करण्यात आली आहे. परिणामी चंद्रपूर, एमआयडीसी, दाताळा, देवाडा, वेंडली, पिपरी, धानोरा, भारोसा, भोयगाव, एकोडी, इरई, विरूर, गाडेगाव, सोणूर्ली, कारवाई,हिरापुर, सांगोडा, अंतरगाव , वनोजा, झोटिग, कढोली खू ,

नारंडा, शिव नारंडा, वनसडी,लोणी, देवघाट, माथा , कुसळ , कातलाबोडी, धोपटाळा, कोरपना येथील प्रवाश्याची प्रचंड गैरसोय होते आहे. तसेच दालमीया सिमेंट उद्योग, विरूर डब्लू सी एल, जिनिंगचे कर्मचारी , शासकीय कर्मचारी, व्यापारी , शिक्षक , विद्यार्थी यांना अपडाऊन करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चंद्रपूर व कोरपना येथून सकाळी साडे आठ , दहा , तीन , सायकाळी पाच वाजता नियमित बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी होते आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...