शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
निधन वार्ता भारतीय वार्ता :कोरपना येथील साहित्य लिखाणात अग्रेसर असणारे मारोती डोंगे (28)यांच्या अचानक आलेल्या आरोग्य विकृतीने उपचार्थ निधन झाल्याचे विस्वासनीय वृत्त समोर आले आहे. शेतकरी कुटूंबात मारोतीचा जन्म झाला असून अनेक आर्थिक, सामाजिक संघर्ष्याच्या वाटेवरून मार्गक्रमन करून, वडील आत्महत्या नतंर आईचा उदर निर्वाह करून शेती सांबाळून, व्यवसाया कडे वाटचालीला सुर्वात करून नवा आयाम निर्माण करून, साहित्य लिखाण करून जगण्याचा मानस ठेवला असताना दि.14सप्टेंबरला अचानक आरोग्य विकृती समोर आली असता, उपचार्थ चंद्रपूर ते नागपूर प्रवास व उपचारा आधी एक्सरेची जुळवाजुळव चालू असतानाच अचानक आरोग्य विकृतीचे वाळते कारण समोर आल्याने रात्रौला मारोती ह्या जेगाचा निरोप घेऊन घेला, त्याच्या ह्या अकस्मात जाण्याचे कुटूंबाच्या हानी सह कोरपना तालुक्यातील युवकांची मोठी हानी झाली आहे, ते भारतीय वार्ता कोरपणा प्रतिनिधी म्हणून काम पहात असताना लिखाण कार्यातून त्यानी युवकांना दिस्या देऊन, नेहमीच पळत्याचा आधार देऊन समाज कार्य जागृत ठेवले, अनेक येतात जातात पण मारोती सारखे कार्य पुन्हा कोरपणा तालुक्यात निर्माण होणार नाही, अशी हानी मारोतीच्या निधणाने झाली असून कोरपणा तालुक्यात युवकांचा आधार वळ गेला आहे. कोरपणा युवकांचा आयकॉन हरवल्याने शहरात शोकाकुल वातावरणा अंतिम संस्कार करण्यात आले .
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...