वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात व काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुग्घुस येथील शालिकराम नगर व गांधी नगरच्या अनेक युवकांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला.
नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने या युवकांचा पक्षप्रवेश काँग्रेससाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठया संख्येत अनेक युवकांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने कॉग्रेस बळकट झाली आहे. काँग्रेसच्या विचारधारेचा स्वीकार करून युवकांनी प्रवेश केला याचा आनंद होत आहे मी सर्व युवकांचे काँग्रेस पार्टीत स्वागत करतो असे मनोगत काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी राजकुमार वर्मा, विमल वर्मा, सुमन मेडसीली, तन्वीर बेग, राजेश उडीयार, कोमल बावरीया, वेंकटस्वामी तलांडे, निर्भय सिंग, साहिल शेख, सोहेल शेख, सानू शेख, शैलेश तलांडे, संजय वर्मा, मोनू शेख, अंकुश कैथल, प्रमोद वर्मा, कमलेश बावरीया, बबलू मातो, भारत बरगेला, चिंता सारवा, आकाश केसकर, श्रीनिवास मेडसीली, रोहित चंद्रवंशी, धम्मू सोनटक्के, राहुल त्रिकुटला, अज्जू शेख, अरमान प्रसाद, कासीम शेख, अमोद वर्मा, अनवरुल हक, अमीर खान, अजय वर्मा, आशिष ताकसांडे, नितेश केसकर या पक्षप्रवेशीतांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले.
यावेळी घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, विक्रम गोगला, कामगार नेते अशपाक शेख, पवन नागपुरे, सुभाष तुमराम व हरीश जाधव उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...