वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्घुस शहरातील नगरपरिषदेच्या मटण व भाजी मार्केटमध्ये ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे मात्र घुग्घुस नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
या घाणीच्या साम्राज्य व दुर्गंधी मुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तात्काळ नगरपरिषदने याकडे लक्ष देऊन येथील परिसराची साफसफाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली आहे.
घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास 60 हजारांचा घरात आहे.अशातच नगरपरिषदच्या वतीनं नागरिकांच्या सोयीसाठी मार्केट ची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मार्केची दररोज साफसफाई करणे नगरपरिषद च्या स्वच्छता विभागाचे काम असून याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.
परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने येथे मेलेले कोंबड्यांचे तुकडे,रस्त्यावर भाजीपाला व रस्त्यावर घाण पाणी साचले असून त्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या घाणीच्या साम्राज्य व दुर्गंधी मुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तात्काळ नगरपरिषदने याकडे लक्ष देऊन येथील परिसराची साफसफाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...