Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / नवीन प्राथमिक आरोग्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र भारी येथे मंजूर करा-सुदामभाऊ राठोड यांची मागणी*

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र भारी येथे मंजूर करा-सुदामभाऊ राठोड यांची मागणी*

*

 

भारतीय वार्ता :प्रतिनिधी (जिवती )

जिवती तालुका अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग असल्याने या भागामध्ये आदिवासी बांधव व शेतकरी कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे,भारी हा गाव तेलंगाणा राज्याच्या सीमेवर आहे आणि या गावालगत 12 ते 15 गाव जवळपास, जवळ-जवळ 10 ते 15 किलोमीटर च्या अंतरावर आहे आणि भारी भागातील सर्व रुग्ण पी एच सी केंद्रावर न्यावे लागते, भारी हा डोंगराळ भाग असल्याने दळणवळण सोय नसल्याने सर्वांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागतो,एखादी गरोदर बाई असली तर त्याला थेट गडचांदूर किंवा जिवती शिवाय पर्याय नाही,म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी तहसीलदार जिवती यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले स्वतः लक्ष देऊन आमच्या आदिवासी बांधवांच्या शेतकरी कष्टकरी मायबापाच्या या रास्त मागणीला लक्ष देऊन आपण मंजूर करून भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने ईमारत उभी करून सर्व सामान्य जनतेच्या सेवेत रुजू करून द्याल अशी विनंती सुदामभाऊ राठोड यांनी निवेदनाद्वारे केली.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...