Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / सुदर्शन निमकर यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त 84 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त 84 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

राजुरा :  राजुरा चे माजी आमदार भाजपा नेते सुदर्शन निमकर यांच्या जन्मदिनानिमित्त श्रीराम मंदिर राजुरा येथे सुदर्शन निमकर मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवित वाढदिवस साजरा केला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील उरकुडे, हरिभाऊ झाडे,  भाजपाचे राधेश्याम अडानीया, राजेंद्र डोहे, आदिवासी नेते बाबुराव मडावी,  विमाशी चे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, संदीप गायकवाड, सतीश धोटे,  वाघुजी गेडाम, हरजित संधू, भाऊराव चंदनखेडे, दिलीप वांढरे, विनायक देशमुख, सुरेश रागीट, महादेव तपासे, मधुकर नरड, मिलिंद देशकर, प्रशांत घरोटे, सचिन बैस, गणेश रेकलवार, सुनील लेखराणी, सचिन शेंडे, अनिल खणके, दीपक झाडे, अजय बांदुरकर, नवनाथ पिंगे, राजकुमार भोगा, मोहन कलेगुलवार, नितीन बांब्रटकर, चुनाळा सरपंच बाळनाथ वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, प्रदीप बोबडे,  काशिनाथ गोरे, मनोज पावडे, उपस्थित होते.

सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते रक्तदानाचे महत्त्व जाणून आजपर्यंत शेकडो रक्तदात्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. या वर्षी बहुतांश युवक आणि जेष्ठ नागरिकांनी रक्तदानात सहभाग नोंदविला आहे.

  रक्तदान शिबिरात चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. अशोक जाधव, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. भूषण सिरसाट, प्रयोग शाळा तंत्रज्ञ जय पचारे, शुभांगी पुरटकर, पल्लवी पवार, समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, चेतन वैरागडे, रुपेश घुमे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...