वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी(वेकोलि समन्वय समिति) चे वणी, वणी नार्थ क्षेत्र, माजरी क्षेत्र व केंद्रीय कार्यशाळा ताडाली यांचे क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालया समोर सुरु असलेल्या दिनांक 29 आगष्ट 2022 पासून सात दिवशीय साखळी उपोशन ची आज दिनांक 4 स्प्टेबर 2022 ला सांगता करण्यात आली.
आंदोलन वणी,वणी नार्थ,माजरी, केंद्रीय कार्यशाला,ताडाली क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय येथे , कोल कामगारांच्या स्थानिक मागण्या,क्षेत्रिय स्तरीय व कंपनी स्तरीय मागण्या साठी एक सप्ताह करण्यात आले.
यावेळी उपस्थित मा.जगन्नाथ जेनेकर (महामंत्री भारतीय कोयला खदान मजदूर संघ,वणी-माजरी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना सांगितले की, वर्तमान वेकोलि प्रबंधन यांच्या कामगार विरोधी निती व कामगार विरोधी निर्णयाचा भारतीय मजदूर संघ पूर्ण ताकतीने विरोध करेल तसेच क्षेत्राच्या उणीवा बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली.
आंदोलन कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्यात वणी -माजरी संघटन कार्य क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालया समोर नारेबाजी करण्यात आली एवढ्यावर प्रबंधन ने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करून कोल प्रेषण बंद करण्याचा इशारा या वेळी मा.महामंत्री भा.को.ख.म.संघ वणी-माजरी श्री-जगन्नाथजी जेनेकर द्वारा देण्यात आला. या आंदोलनाला सर्वच उपक्षेत्रीय पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे असे यावेळी मा.रहांगडालेजी अध्यक्ष भा.को.ख.म.संघ.वणी-माजरी यांनी कळविले आहे.
या आंदोलनास प्रामुख्याने श्री कमलाकर पोटे जी, सदस्य वेकोली कल्याण समिती आणि भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले .
समारोपिय कायर्क्रमास उपक्षेत्रीय पदाधिकारी/क्षेत्रीय पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.अशी माहिती भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी पचार/प्रसार मंत्री राजेंद्र पाचभाई यांनी दिली.
????????????????????????????????????????????????????????
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...