वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनीधी): घुग्गुस शहरातील अमराई वार्डात मंदिरातील मूर्त्यांची अज्ञात इसमाने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक बबन पुसाटे घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान परिसरात शांतता राखण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
घुग्गुस शहरातील अमराई वार्डात असलेल्या मंदिरातील मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी गुरुवारी रात्री तोडफोड केली. याची माहिती शुक्रवारी सकाळी नागरिकांनी घुग्गुस पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला.
दरम्यान पोलीस अधीक्षक अरविद साळवे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली व अज्ञात आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश घुग्गुस पोलिसांना दिले आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...