खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
???????? वरोरा तालुक्यामध्ये येत असलेल्या माढेळी चौकी येथील मेजर ईश्वर गायकवाड आणि पोलीस मडावी ज्ञानेश्वर मडावी यांनी सोमवार दि. 29/09/2022 ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गुप्त माहिती मिळताच हिमांशू हार्डवेअर च्या समोर चाय कँटीन च्या मागे मुत्रिघराकडे अवैध सट्टापट्टी जुगार व्यवसाय करणाऱा। आरोपी राजू वाघमारे याला माढेली पोलिसांनी आठवडी बाजारातच अटक केली असून त्याचेकडून 3200 रु. जप्त करण्यात आले असून आरोपीवर उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या गुप्त माहितीच्या आदेशानुसार ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 12 (अ) नुसार अवैध सट्टा जुगार व्यवसाय करणाऱा राजु वाघमारे याचेवर कारवाही करण्यात आली आहे. आरोपी हा अनेक दिवसापासून जागा बदल करून लपून अवैधपणे सट्टा जुगाराचा व्यवसाय करित होता पोलिसांना या विषयी माहिती होती परंतु लपून जुगार चालवीत असल्याने रंगेहात कुठेच सापडत नव्हता. मात्र गुप्त माहितीच्या आधारे माधढेळी चौकीतील पोलिसांनी भर बाजारातच रंगेहात आरोपीला पकडण्यात यश आले असून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
*वरोरा प्रतिनिधी :- होमेश वरभे*
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...