Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गणेश चतुर्थी पूर्वी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गणेश चतुर्थी पूर्वी शहरांमध्ये एम ई सी बी. व पोलीस प्रशासनातर्फे जयत तयारी.

गणेश चतुर्थी पूर्वी शहरांमध्ये एम  ई सी बी. व पोलीस प्रशासनातर्फे जयत तयारी.

कोरपना प्रतिनिधी: उपविभागीय अधिकारी नायक साहेब ठाणेदार सत्यजित आमले. महाराष्ट्र राज्य कार्यकारी अभियंता इंदुरीकर व पीडब्ल्यूडी नगरपरिषद कर्मचारी यांनी मुख्य मार्गानी पायदळ रेखी केली तसेच गावातील नागरीक मनोज भोजेकर होते  गडचंदूर येथील गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो पण मुख्य मार्केट ते बस स्टॅन्ड पासून जी शोभायात्रा निघतात त्यात पोल वरील वायर मध्ये असल्याने गणेश मंडळांना मोठी तारांबळ निर्माण होते. 

याच अनुषंगाने याही वर्षी अशीच परिस्थिती निर्माण न होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी वर्ग कामाला लागल्याचे दिसून येत आहे पण येथील मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या स्थगित आहे ऐन काही दिवसातच गणेश चतुर्थीला सुरुवात होणार आहेत पण नगरपरिषद व पीडब्ल्यूडी याकडे दुर्लक्ष व कामात विलंब करताना दिसून येत आहेत व काही प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तातडीने लक्ष देऊन आपले कामे बजावताना दिसून येतात  ठाणेदार आमले साहेब अभियंता इंदुरीकर साहेब यांनी विशेष लक्ष देऊन कामाची पडताळणी केली आहे मधोमध असलेले इलेक्ट्रिक खांब व केबल बाजूला करून गणेश मंडळाला त्रास नाही होण्यासाठी कामाला सुरुवात केली आहेत तसेच मानिकगड सिमेन्ट नी विसर्जन घाटा जवळील खड्डे बजऊन्यास सुरवात केली पण पीडब्ल्यूडी व नगरपरिषद याकडे मुख्य लक्ष देण्याची गरज असल्याचे गडचांदुर नागरीकाकडुन   त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...