वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख विशेष प्रतिनिधि, चंद्रपूर : घुग्घुस शहरात पोळ्याच्या दिवशी झालेल्या भूस्खलनात गजानन मडावी यांचे घर सत्तर फीट जमिनीत गाडल्या गेले.
यामुळे शहरात दहशत माजली होती.
ही वस्ती धोकादायक असल्याने या वस्तीचा पुनर्वसन अत्यंत आवश्यक असल्याने खासदार बाळू भाऊ धानोरकर यांनी 29 ऑगस्ट रोजी सांयकाळी 05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यात आमदार सौ.प्रतिभा धानोरकर, वेकोली महाप्रबंधक आभा सिंग ,तहसीलदार निलेश गौड, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर,ठाणेदार बबनराव पुसाटे,,शहर अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, पवन आगदारी,कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार,जावेद कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर नागरिकांना सहा महिन्यात शासकीय घरपट्टे देऊन घर निर्माण करून देण्यात येईल व सहा महिन्या पर्यंत नागरिकांना घर भाडे देण्यात येईल सदर मागणी पूर्ण होताच नागरिकांत उत्साह निर्माण झाले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...