Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गडचादुर मध्ये थाटात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गडचादुर मध्ये थाटात तान्हा पोळा संपन्न.

गडचादुर मध्ये थाटात तान्हा पोळा संपन्न.

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ व सिमेंट सिटी म्हणून ओडखल्या जाणाऱ्या गडचादूर शहरात दर वर्षी प्रमाणे या वर्षी तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले होते 180 बालगोपाल यांनी आपले बैल सजून पोळात आणले होते त्यात अनेक बालगोपाल यांनी नंदीचे बनावट,पारंपारिक सजावट,सामाजिक संदेश,वेषभूषा इत्यादि वर भर देण्यात आले होते व प्रेक्षकांचे मन जिंकले  त्यात पहिले बक्षीस पटकवणारे बाल गोपाळ दिव्यांश एकरे ,दुसरे बक्षीस युग झाडे,तिसरे बक्षीस रियान कोल्हे, चवथे बक्षीस सारिका नवलकर बाळ गोपाळ यांनी पटकावले 10 बालगोपाल यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आले ह्या पोळा उत्स्फूर्तपणे करणारे संयोजक  रमेश जी काकडे  यांचा सत्कार करण्यात आले व आयोजन करणारे हंसराज जी चोधरी, सचिन जी भोयर,शरद जी बेलोरकर,उध्दवजी पूरी, पवन जी राजूरकर,रोउफ खान वजीर खान , शरद जी जोगी मनोज भोजेकर,रोहन जी काकडे, रोहित जी शिंगाडे,मयूर जी एकरे, महेंद्र जी ताकसाडे, व  सतीश उपलंचीवार, रामसेवक मोरे,कल्पना निमजे, मीनाक्षी एकरे ,शिवाजी सेलोकर ,बंटी गुरनुले, पंकज इट नकर, मेगराज एकरें  इत्यादी सर्व धर्म ,राजकीय एकत्रीत येऊन गडचांदूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पोळा उत्स्फूर्त साजरा करण्यात आले

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...