Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना येथे युवा प्रतिष्ठान...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना येथे युवा प्रतिष्ठान तर्फे तान्हा पोळा

कोरपना येथे युवा प्रतिष्ठान तर्फे तान्हा पोळा

 

 

कोरपना - युवा प्रतिष्ठान कोरपना च्या वतीने तान्हा पोळा कोरपना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपनाच्या नगराध्यक्ष नंदाताई बावणे, उपाध्यक्ष इस्माईल शेख, बाजार समितीचे माजी सभापती भारत चने, माजी सरपंच भाऊराव कारेकर, भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, विशाल गज्जलवार, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे,

नगरसेवक मनोहर चने, सुभाष तुराणकर, रामदास पंधरे  , निसार शेख , मोहम्मद शेख ,

डॉ.शंकरराव गिरटकर, पंढरीनाथ चने, अशोकराव बावणे , अनिल रेगुंडवार, घनश्याम नांदेकर,

माजी प्राचार्य संजय ठावरी, संजीव चांदूरकर , रायसिडाम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक आयुष प्रशांत पेन्शनवार, द्वितीय सावली अविनाश हाडगे, तृतीय अधिरा अनुप रणदिवे , चतुर्थ निवेदिता दीपक मेश्राम , पाचवा गाथा सचिन मोहितकर,

प्रोत्साहनपर पुरस्कार जानवी उमेश पालीवाल

कुणाल रवींद्र चहानकर यांनी पटकाविला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने बालगोपालानी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत लोडे, संचालन उमेश पालीवाल यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...