Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / शेकडो कार्यकर्तांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

शेकडो कार्यकर्तांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची समीक्षा सभा संपन्न

शेकडो कार्यकर्तांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची समीक्षा सभा संपन्न

बल्लारपुर :

समाजातील सर्व उपेक्षित व वंचित समुह यांना त्यांचे हक्काचे न्याय व अधिकार मिळवून देणे करिता वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने लढा देत असून याच करिता दिनांक 25/08/2022 रोजी शासकीय विश्रामगृह बल्लारपूर येथे वंचित बहुजन आघाडी ची सभा संपन्न झाली.

या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सन्मानिय मा. राजेश जी बोरकर साहेब (प्रभारी जिल्हा चंद्रपुर), मा. बंडू भाऊ नगराळे (प्रभारी जिल्हा वर्धा), मा. रमेशभाऊ लिंगंमपेलीवर (उपाध्यक्ष जिल्हा चंद्रपुर पश्चिम), मा. मधुकर उराडे (महासचिव जिल्हा चंद्रपुर) व सौ. सत्यभामा ताई भाले हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. ओम मधुकर रायपुरे यांनी केले असून या कार्यक्रमाला श्री उमेश कडू, दुरेश तेलंग, विश्वास देशभ्रतार, नीलकंठ पाटील, धर्मेंद्र गायकवाड, अमिष मेश्राम, प्रसाद चौहान, धम्मदीप वाळके, प्रभूदास देवगडे, प्रियंकेश शिंगाडे, भीमराव पाजारे, बबन गाणार, दीनेश दुपारे, परमानंद भडके, कारूजी वाळके, रूपेश मून, रत्नमाला निरांजने, सावनमाला भसारकर, वत्सला तेलंग, अनुसूया पेटकर, किरण रामटेके, रेखा पागडे, नंदा देशभ्रतार, विमल ब्राम्हणे, इंदु खरतड, वंदना तामगाडगे, संदीप निरांजने, उमेश वाढई, अतुल पावडे. अंकुश जीवने, व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...