वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणार्या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर काल सायंकाळच्या सुमारास अचानकपणे भुस्खलन होऊन जमिनीखाली गाडल्या गेले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच तातडीने याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाजवळचा परीसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने जवळपास राहणार्या अनेक कुटुंबांची व्यवस्था स्थानिक जि. प. शाळेत करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, वेकोली अधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असून, पुढील उपाययोजनांसंदर्भात चर्चा करेल अशी माहिती खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. यापूर्वी या भागामध्ये अंडरग्राउंड कोळसा खाण होती ती सीलिंग केल्या गेली. घराशेजारी विहीर असावी विहिरीचा बोगदा खोलवर असावा, त्यामुळे तो भाग खचला असावा. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची गरज आहे. नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वेकोली अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करून तोडगा काढून योग्य त्या सूचना करून पुढील कारवाई केली जाईल असेही यावेळी खासदाराने सांगितले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...