वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस शहरातील अमराई वार्डात शुक्रवारी सायंकाळी भूस्खलन झाले असून एका नागरिकाचे राहते घर संपूर्ण जमिनीखाली गेले.त्यानंतर शनिवारी सकाळी तहसीलदार निलेश गौड यांनी त्या परिसराची पाहणी केली व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे.गजानन मडावी यांचे संपूर्ण घरच जमिनीखाली गेल्यानं त्यांचे नोठे नुकसान झाले.दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
याबाबत वेकोलीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडणार असून ही घटना कशामुळे घडली याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...