आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 अंतर्गत दी विदर्भ को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या नोडल संस्थेमार्फत युरीया खताचा 3208 मेट्रीक टन संरक्षित साठा करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार यापूर्वी खरीप हंगामासाठी संरक्षित असलेला 1208 मेट्रीक टन युरीया आणि 650 मे. टन डीएपी साठा मुक्त करण्यात आला. खरीप हंगाम रासायनिक खत संरक्षित साठा कालावधी 31 ऑगस्ट 2022 ला संपत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय रासायनिक खत सनियंत्रण समितीचे (संरक्षित साठा) अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार उर्वरीत 2 हजार मे. टन युरीयाचा संरक्षित साठा जिल्ह्यातील शेतका-यांसाठी विक्रीकरीता मुक्त करण्यात येत आहे.
एमआरपी पेक्षा कुणी जास्त दराने युरीया व खत विकत असेल तर शेतक-यांनी कृषी विभाग, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
०००००००
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...