वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस (प्रतिनिधी): घुग्घुस येथून जवळच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याच्या नायगाव बु जवळ(बेल्लोरा फाटा )गुरुवारी, १८ ऑगस्ट रोजी वैशाली मशारकर (४१) रा. चंद्रपूर या शिक्षिकेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
वैशाली मशारकर या शिकवणी करून सायंकाळच्या सुमारास घराकडे परत जाण्यासाठी निघाले नायगाव बु (बेल्लोरा फाटा )जवळ आरोपी मोहम्मद राजा अब्बास अंसारी (२०) रा. ह. मु. चंद्रपूर, राज्य बिहार या आरोपीने त्यांच्या मानेवर चाकूने वार केला परंतु तो वार त्यांनी चुकविल्याने त्यांच्या कानावर वार झाला.
त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना तेथील जवळील शेतकरी व प्रवासी याना याबाबत कळताच व मागील 13वर्षा पासून पिळीत शिक्षिका ह्या लोकपरिचित असल्याने घटना स्थळावरून आरोपी पळून जाताच त्याला सिनेस्टाईल पाटलांग करून ताब्यात घेऊन शिरपूर पोलिसांना घटना स्थळी पाचरण करून आरोपी मोहम्मद राजा अब्बास अंसारी यास अटक केली.
जखमी अवस्थेततील सौ.वैशाली यांना उपचारासाठी दास रुग्णालयात जनसमूहाच्या मदतीने भर्ती करण्यात आले असता त्याना पाच टाके बसले होते,यातील प्रथम आरोपी याना खाकीचा धाक दाखवला असता आरोपीनेघटनेची आपबीती सांगितली असता पत्नीच्या जीविताचा आरोपी पतीच असल्याचे सांगितले असता, पोलीसानी सूत्रचालवीत उपचारादरम्यान पती मुख्यसूत्रधार हे आपण काहीच नाही केले हे दर्शविण्यासाठी रुग्णालयात उपस्थित असताना अटक केली, फिर्यादी वैशाली मशारकर यांच्या तक्रारीवरून कलम ३०७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी कसून तपास केला असता. धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
शिक्षिका पत्नीवर प्राणघातक हल्ला करणारा मुख्यसूत्रधार तीचा पती दैनिक महासागरचे जिल्हाप्रतिनिधी जितेंद्र मशारकर (४१) रा. चंद्रपूर हा निघाला त्यामुळे सगळेच चक्रावले.
शिरपूर पोलीसांनी शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी मुख्यसूत्रधार जितेंद्र मशारकर (४१) रा. चंद्रपूर व संजिव पट्टीवार ( ३०) रा.लालपेठ, चंद्रपूर यांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सामाजिक न्यायव्यवस्थेचा चौथ स्तंभ म्हूणन पाहला जाणारा आरोपीच्या पिजऱ्यात उभा राह्ल्याने जनसामान्यांचा भरोसा संपत चाला आहे,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कंदुरे करीत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...