Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / चंद्रपूर ते कवठाळा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

चंद्रपूर ते कवठाळा बससेवा वेळेवर सुरु ठेवा...

चंद्रपूर ते कवठाळा बससेवा वेळेवर सुरु ठेवा...

माजी सरपंच पारस पिंपळकर यांची आगर प्रमुख स्मिता सूतवणे यांच्याकडे मागणी

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) चंद्रपूर : कोरोना नंतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्याने आंदोलन असल्याने त्याच्या फटका देखील बस सेवेला बसला आहे.

आता देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्याकरिता बससेवा नसल्यामुळे त्यांच्या फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. 

त्यामुळे वेळेवर बससेवा सुरु करा अन्यथा आंदोलन फुकारु असा इशारा माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी आगर प्रमुख स्मिता सूतवणे यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

 

चंद्रपूर शहरालगत असलेले पिपरी, धानोरा, दाताळा, देवाळा, वेंडली, भोयगाव, कवठाळा या मार्गावरील विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता चंद्रपूर येथे येतात. प्रवास करताना त्यांना एसटी बसची मदत घ्यावी लागते. परंतु वेळेचे नियोजन शून्य कारभाराच्या फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. 

विशेष म्हणजे या बससेवेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी देखील येतात. त्यामुळे सायकळच्या सुमारास त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो.

 

विशेष म्हणजे या मार्गावरील ४० ते ५० विद्यार्थी या एसटी बससेवेच्या वापर करीत असतात. चंद्रपूर येथील त्यांचे महाविद्यालय ४. ३० सुमारास सुटतात. परंतु या मार्गावरील बसची वेळ ६ वाजता असून ती ७ वाजता बस्थानकावरून सुटते. 

त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत राहावे लागते. त्यामुळे या बसची वेळ ५.३० करण्यात यावा हि मागणी या क्षेत्राचे माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी आगर प्रमुख स्मिता सूतवणे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...