आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
**
( सय्यद शब्बीर जागीरदार )
*जिवती:-* ग्रामपंचायत कुंभेंझरी अंतर्गत बंजारा तांड्यातील नाली चे बांधकाम ग्रामपंचायत ने केले नसल्याने सतत च्या संततधार पावसाने घरामध्ये पावसाळ्याचे पाणी घुसल्यामुळे घरातील जीवनउपयोगी वस्तू भिजून खुप मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जिथे आवश्यकता नाही त्यां ठिकाणी केवळ राजकारणाच्या पोटी गाव पुढाऱ्यांनी गावात जिथे नालीची आवश्यकता नाही तिथे नालीचे बांधकाम केले आहे.
लोकप्रतिनिधी स्वार्थापोटी स्वतःच्या घरासमोर आवश्यकता नसतांना नालीचे काम केल्याचे वृत्त आहे. केवळ सुडबुद्धीच्या राजकारपणा पोटी अशिकक्षित, गरीब जनतेच्या डोळ्यात " धूळ झोकून बंजारा तांड्यातील लोकांसोबत दुजाभाव केला असा प्रश्न बंजारा तांड्यातील लोकांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायत च्या हालग्रजी पणामुळे गावात सद्या रोगाचे प्रमाण वाढले असून याला सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे तांड्यातील लोकांचे म्हणे पडले आहे नाली अभावी गावात रोगाचे प्रमाण वाढले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...