आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती तालुक्यातील सर्व शेतकरी १९५० ते १९५५ पासून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करून जीवन जगत आहे ,म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड यांना निवेदन देऊन मागणी केली आहे जिवती तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या नशिबी तीन पिढ्याचे जाचक अट लागू केल्यामुळे आमच्याकडे तीन पिढ्यांचा पुरावा मागण्यात येत आहे,कारण भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाले नाही तर मग आम्ही तीन पिढ्यांचा पुरावा देणार कुठून,तीन पिढ्यांचा पुरावा नसल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही,मग हा शेतकरी वर्ग मुलां बाळांचे पालन पोषण करणार तरी कसे,शिक्षणासाठी ७/१२ मागितला जातो , आमच्याकडे जमीनपट्टे नसल्यामुळे आमचे मूल शिक्षणापासून वंचित राहतात. बाहेर देशांमधून येऊन भारतामध्ये ६ वर्षे राहिल्यास नागरिकास भारतीय नागरिकत्व बहाल केल्या जातो, मग आमच्या जिवती तालुक्यातील शेतकरी भारतीय नाहीत का? आमचा जन्म भारत देशामध्ये झाला आम्ही सर्व १९५० ते १९५५ पासून शेतीची मशागत करून आपला उदरनिर्वाह करतो मग सरकार फक्त आम्हाला निवडणुकी पुरताच आठवण करते त्यानंतर आमच्याकडे वळून सुद्धा पाहत नाही मंत्री महोदय आपण स्वतः जातीने लक्ष घालून जिवती तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना हक्काचे जमीनपट्टे देऊन न्याय मिळवून द्याल अशी विनंती कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड यांना जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी उपस्थित केशव चव्हाण, गोविंद चव्हाण, अनिल राठोड रमेश पवार, प्रभू जाधव, सौरभ राठोड,रामराव राठोड,बालाजी पवार, व्यंकटी पवार, उत्तम पवार, बाबू जाधव उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...