Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / पाईकराव यांनी दिला...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

पाईकराव यांनी दिला चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व जनतेला कंट्रोल(राशन) चोरी बाबत माहिती.

पाईकराव  यांनी दिला चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व जनतेला कंट्रोल(राशन) चोरी  बाबत माहिती.

Ae-PDS लिंक पाहु शकता तुमच्या राशनची संपूर्ण माहीती

घुग्घुस:  जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी यांनी स्वतंत्र दिना निमित्त विडिओ द्वारे रेशनकार्ड धारकांना रेशन बाबत माहिती दिली पाईकराव यांनी सांगितले की गोर गरिब लोकांची अन्नधान्य वाटप करणारे कंट्रोल (रास्त) दुकानदार बरोबर अन्नधान्य देत नसल्याने गोर गरिब जनतेची फसवणूक करत आहे. 

आता या ऑनलाईन लिंक AePDS-Maharashtra हे लिंक ओपन करून Rc details मध्ये जाऊन रेशनकार्ड वरिल 27 पासून सुरू होणारे 12 आकडे टाकून सब्मिट करून तुम्हाला मिळालेले राशन तुम्हाला किती मिळत आहे कंट्रोल (रास्त) दुकानदार तुम्हाला किती रेशन देत आहे सर्व तुम्ही बघु शकता

या लिंक द्वारे आपण आपले रेशन किती आहे व किती मिळाले पाहिजे. आणि कोणताही कंट्रोल (रास्त) दुकानदार तुम्हाला तुमचे रेशन कमी देणार नाही आणि आता कोणत्याही गोर गरिब लोकांचे अन्नधान्य हे रास्त दुकानदार हे चोरी करु शकत नाही असे संदेश आज 15 आगस्ट स्वतंत्र दिना निमित्त देण्यात आला तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव यांनी स्वतंत्र दिनाचा शुभेच्छा देऊन स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.

यावेळेस अशोक आसमपल्लिवार अशोक भगत शरद पाईकराव दत्ता वाघमारे जगदीश मारबते आशिष परेकर राकेश पारशिवे सोनु फुलकर आदित्य सिंह आवर्जून उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...