वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती :- याच निमित्ताने नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव येथे आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव यांच्या सहकार्याने समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू लेन्स, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला सकाळी १० ते दुपारी १ वाजता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांव येथे करण्यात आले आहे शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णाला त्यांच्या तपासणीनुसार
मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)/ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा चा प्रवास राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात येईल, शिबिरात मोतीबिंदू आढलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल अशी माहिती एका प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली असून परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी व गरजुनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे व प्रा. आरोग्य केंद्र पाटण वैद्यकीय अधिकारी पाटण डॉ.कविता शर्मा, डॉ.छाया शेडमाके .प्रा.आ.केंद्र शेंगगाव वैद्यकीय अधिकारी डॉ.अबीद शेख डॉ.विद्या खानसोळे,व आरोग्यदूत स्वयंसेवक गोविंद गोरे यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...