शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर - भारताच्या 75 व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला.
त्याचेच पालन करत सम्पूर्ण देश्यात मोठ्या उत्साहाने "हर घर तिरंगा" "हर मन तिरंगा"अभियान राबविण्यात आले.त्याच प्रमाणे गडचांदूर शहरात सुद्धा भाजपा च्या वतीने "हर घर तिरंगा" लावण्या करीता जन जागृती रॅली काढून तसेच पक्ष्या कडून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले.व लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मोठ्या उत्साहात ,स्वयंपूर्तीने 13 आगस्टला घरावर तिरंगा लावून शासनाच्या अभियानात सहभाग घेतला.तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पक्ष्याच्या कार्यलयाकडून 15 आगष्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री उत्तमजी देवकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचिवार, नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,माजी नगरसेवक निलेश ताजने,शहर महामंत्री हरीश घोरे,संदीप शेरकी,महादेव जैस्वाल,गोपाल मालपाणी,इम्रान शेख,शर्माजी,श्री जीवतोडे काका, प्रतीक सदनपवार,राकेश अरोरा,जगन्नाथ कापसे,गजानन चिरडे,विलास क्षीरसागर,महेश घरोटे,भास्कर उरकुंडे,प्रवीण देवाळकर,माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे,महिला आघाडी जिल्हा सचिव सौ रंजना मडावी,सौ सपना सेलोकर,कविता खाडे,सौ सातपुते,निताताई क्षीरसागर,सुंदराबाई दाळे यांचे सह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते*.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...