Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / !! *भाजपा गडचांदूर च्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

!! *भाजपा गडचांदूर च्या वतीने ध्वजरोहन कार्यक्रम संपन्न* !!

!! *भाजपा गडचांदूर च्या वतीने ध्वजरोहन कार्यक्रम संपन्न* !!

 

*गडचांदूर* - *भारताच्या 75 व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारताचे  लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला*.

*त्याचेच पालन करत सम्पूर्ण देश्यात मोठ्या उत्साहाने "हर घर तिरंगा" "हर मन तिरंगा"अभियान राबविण्यात आले.त्याच प्रमाणे गडचांदूर शहरात सुद्धा भाजपा च्या वतीने "हर घर तिरंगा" लावण्या करीता जन जागृती रॅली काढून तसेच पक्ष्या कडून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले.व लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मोठ्या उत्साहात ,स्वयंपूर्तीने 13 आगस्टला घरावर तिरंगा लावून शासनाच्या अभियानात सहभाग घेतला.तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पक्ष्याच्या कार्यलयाकडून 15 आगष्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री उत्तमजी देवकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचिवार, नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,माजी नगरसेवक निलेश ताजने,शहर महामंत्री हरीश घोरे,संदीप शेरकी,महादेव जैस्वाल,गोपाल मालपाणी,इम्रान शेख,शर्माजी,श्री जीवतोडे काका, प्रतीक सदनपवार,राकेश अरोरा,जगन्नाथ कापसे,गजानन चिरडे,विलास क्षीरसागर,महेश घरोटे,भास्कर उरकुंडे,प्रवीण देवाळकर,माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे,महिला आघाडी जिल्हा सचिव सौ रंजना मडावी,सौ सपना सेलोकर,कविता खाडे,सौ सातपुते,निताताई क्षीरसागर,सुंदराबाई दाळे यांचे सह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते*.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...