वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथे अपघातात एका युवकाचा शनिवार, १३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. अरबाज अली शेख (२१) रा. शास्त्रीनगर, घुग्घुस व पेतरस रमेश चिलकवार (२२) रा. शास्त्रीनगर, घुग्घुस हे ट्रिपल सीट शास्त्रीनगर येथून अरबाज शेख याला बसस्थानक येथे सोडून देण्याकरिता दुचाकीने दुपारी २ वाजताच्या सुमारास जात असतांना घुग्घुस-वणी मार्गावरील सुभाषनगर जवळ दुचाकी दुभाजकच्या मधात घसरून पडली. राजीव रतन चौकातून वणी कडे जाणाऱ्या आयसर वाहन क्र. एमएच २७ सी ४०७ ने चिरडल्याने अरबाज शेख हा जखमी झाला. चालक आपले वाहन सोडून फरार झाला.जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
फिर्यादी पेतरस चिलकवार यांच्या बयानावरून पोलिसांनी कलम २७९, ३३७,३०४ (अ)१८४ मोवाका गुन्हा दाखल केला. फरार चालकाचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. संजय सिंग करीत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...