वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): येत्या आठ तारखेपासून धानोरा गडचांदूर मार्ग बंद असून, शेतकऱ्या बाधवांचा रहदारी बंद असून, शेती पिकाच्या पाण्याखाली बुडून नुकसान झाले असून, तसेच वाहन चालकांना उपास मारीची पाळी आली.
तसेच गाव वासियांना पाण्याची भटकंती, प्रदुषित पाणी प्यावे लागत आहे,धानोरा भोयगांव गडचांदूर औद्योगिक कारखाने असून,चौविस तास कोळसा तसेच सिमेंटची वाहतुकी सुरु असते,वर्धा नदीला पूर आल्यामुळे हा मार्ग येत्या आठ तारखेपासून बंद करण्यात आले, हजारों हेक्टर शेती पिकाच्या नुकसान झाले.
हा मार्ग दरवर्षी चार पाच वेळा तरी बंद होतो पूरामुळे,अनेक गावाचा संपर्क तूटले असून,गाव वासियांना पाण्याची भटकंती करावा लागते तसेच प्रदूषित पानी गाववासिंयाना प्यावे लागत आहे,या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी शासनाला नागरिकांनी केली आहे. वाहन चालक स्वयंपाक बनवून उदरनिर्वाह करीत होते पैसे नसल्याने वाहन चालकास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जड वाहनाची लांबाच लांब रांगा लागून असून वाहन चालकांना उपासमारीची वेळ आली, आमच्या जवळ आजेवारी पैसे होते. आता तेही जेवनासाठी पैसे संपल्याने उपासमारी ची वेळ दिसून येत आहे शासनाने याची दखल घेवून काही तरी तोडगा काळावे अशी मागणी नागरिकातर्फे जोर धरत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...