आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): पत्नीची हत्या करून पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवाडा येथील महाकाली नगरी भागात घडली आहे. सुधाकर डहुले, स्नेहा डहुले असे मृतकाची नावं आहेत.मृतक सुधाकर याने आपल्या पत्नीचा घरी गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वतः सुधाकर याने घराजवळील गजानन महाराज मंदिर मैदानात असलेल्या विहरित उडी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनीं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पाणी खूप खोल असल्याने आपत्ती व्यवस्थापन टीमच्या पथकाने मृतदेह विहरितून बाहेर काढले.ही घटना कौटुंबिक वादामधून घडल्याची माहिती असून घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.या घटनेचा पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अशोक गरगेलवार,मंगेश मत्ते,वामन नक्षीने,दिलीप चव्हाण,उमेश बनकर,गिरीश मरापे,अजित बाहे,सुजित मोगरे,अतुल चाहरे आदींनी कामगिरी बजावली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...