वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून जगाने तर पाठ फिरवलीच पण, निसर्गाला दैवत मानणारे आम्हा वर्गांना निसर्गाने सुद्धा यावेळी लपंडाव दिल्याने जिवती तालुक्यातील शेडवाही येथील युवक बकऱ्या चारत असताना युवकावर व बकऱ्यावर वीज कोसळली युवकाचा जीव गमावावा लागला आणि १२ बकऱ्या मेले. कुटुंबाचा पोशिंदा गेल्याने त्यांना कुटूंब वाटेवर आला आहे तरी मायबापासारख्या शासनाने यांना 5 लाखांची आर्थिक मदत द्यावी.
तसेच सततच्या अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाल्यामुळे व कर्जबाजारीमुळे तालुक्यातील पुडीयाल मोहदा येथील शेतकरी सोपान कागणे यांना आपला जीव गमवावा लागला तरी याची जातीने दखल घेऊन शासनाने 5 लाखांची आर्थिक सहाय्य द्यावी अशी मागणी सुदामभाऊ राठोड यांनी केली आहे विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटने तर्फे तहसीलदार जिवती यांना निवेदन देण्यात आले युवा आघाडी चंद्रपूर विभाग प्रमुख सुदाम राठोड व शेतकरी संघटना जिवती शहर प्रमुख विनोद पवार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...