वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नागरिकांची गर्दी लक्षात घेता अमलनाला पर्यटन स्थळाला पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली आहे.गडचांदूर येथील अमलनाला डॅम वर रविवारी व इतर सुट्टी च्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशातच नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.मात्र काही असामाजिक तत्वांकडून येथे हुल्लडबाजी केली जाते.तसेच महिला व मुलींवर आक्षेपार्ह विधान केले जातात.
इतकेच नव्हे तर वेस्ट वेअरवरील खोल पाण्यात काही उत्साही पर्यटक जात असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळं येथे गडचांदूर पोलिसांनी पोलीस बंदोबत ठेवावा तसेच प्रशासनाने महिलांसाठी प्रसाधनगृह ची व्यवस्था करावी अशी मागणी सिद्धीकी यांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...