वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहरातील तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सचिन फास्ट फूड चायनीज सेंटर मध्ये अवैध देशीदारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. घुग्घुस पोलीस खळबळून जागे झाले.त्यानंतर चायनीज बिर्याणी दुकानातुन पोलिसांनी अवैध देशी दारू जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.उशाबाई बोंडे असे आरोपींचे नाव आहेत.
मागील अनेक महिण्यापासून पासून सचिन बिर्याणी चायनीज सेंटरमध्ये अवैध देशी दारूविक्री सुरू होती.याकडे मात्र घुग्घुस पोलिसांचे दुर्लक्ष होत होते.त्यामुळं दारुची बातमी करण्यात आली होती.त्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज धकाते,प्रकाश कर्मे, नितिन मराठे,रविंद्र व कर्मचाऱ्यांनी या चायनीज दुकानात धाड टाकून देशी दारू जप्त केली.तसेच गुन्हे दाखल केले आहे.
त्या मुख्य मार्ग घुग्घुस बाजारात तसेच शाळेकरी विद्यार्थींना व महिलांना जाणारा मार्ग असून या मार्गावर दारु पिऊन नशेत मद्यंधूद शिवीगाळ करीत जमाव दिसत होते तहसिल कार्यालयाला येणाऱ्यां - जाणाऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागते,नागरिकांच्या तसेच शाळेकरी विद्यार्थींनिच्या मागणी कायमचा अवैध देशी दारू विक्री बंद करावी अशी मागणी पोलीस अधिक्षक यांना करण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...