Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना; अंगनवाडी व शाळेला दिला लाभ

डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना; अंगनवाडी व शाळेला दिला लाभ

 

 

राजुरा : डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना अंतर्गत वन विभाग राजुरा यांनी चुनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा व पाच अंगणवाडी केंद्रांना  नुकत्याच छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात अन्न शिजविण्यासाठी गॅस चे वाटप राजुरा वन परीक्षेत्र अधिकारी एलकेवाड, वन क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.

 

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी एलकेवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने ‘ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु केली आहे. लोकसभागातून वन्य जीव संरक्षण व वणाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

 

यावेळी ग्राम पंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, तलाठी विल्सन नांदेकर, वन रक्षक प्रवीण निखाडे, देवाजी शेंडे, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, ग्राम पंचायत सदस्य रवी गायकवाड, राजू कीनेकर, राकेश कार्लेकर, दिनकर कोडपे, सचिन कांबळे, उषाताई करमनकर, वंदनाताई पिदूरकर, जया निखाडे, संतोषी साळवे , संतोषी निमकर, कोमलताई काटम, अर्चनाताई आत्राम, पोलीस पाटील रमेश नीमकर, शिक्षक मडावी, सर्व अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी अनिल वांढरे, वैशाली मुरकूटलावार, रामा शेंडे, गजानन कार्लेकर, विजय चोथले, रवी पामुलवार, राजू कार्लेकर, श्रीराम मडावी, पवन संगरेन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...