वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनिधी: घुग्घुस परिसरात रविवारी, दिवसभर मुसळधार पाऊस पडला. रोशन शामलाल वर्मा रा. वार्ड क्र. 2 बँक ऑफ इंडिया मागे, घुग्घुस यांच्या राहाते घराची भिंत मुसळधार पाऊसाने कोसळली.
हि माहिती मिळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तलाठी कार्तिक आत्राम, भाजपाचे हेमंत कुमार व उमेश दडमल यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.
याबाबतची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी वर्मा कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत दिली व धान्य किट देऊन त्यांच्या राहणाची व्यवस्था केली.
घराची भिंत कोसळल्याने घरातील टीव्ही, बेड, किराणा साहित्याचे नुकसान झाले.
रोशन वर्मा व त्यांची पत्नी रीना वर्मा हे दोघेही घरीच होते व त्यांची दोन लहान मुलं शाळेत गेले होतो यात ते थोडक्यात बचावले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
रोशन वर्मा हा वटाणे विकण्याचे काम करतो त्यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यांचे कुटुंबिय संकटात सापडले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते. तलाठी कार्तिक आत्राम यांनी पंचनामा केला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...