वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : देशात अतोनात वाढलेली महागाई, दुप्पट झालेले डिजेल पेट्रोल गेस व जिवनावश्यक वस्तुंचे भाव, सतत वाढत जाणारी बेरोजगारी, जिवनावश्यक वस्तुंवर लावलेली जीएसटी, देशात सतत पसरविण्यांत येत असलेला सांप्रदायीक द्वेष, पेरण्यांत येत असलेले सांप्रदायीक विष, जाती धर्माच्या नावावर करण्यांत येत असलेले समाजाचे ध्रुविकरण, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत घसरलेली रुपयाची किंमत (८० रुपयाला १ डॉलर) इ. समस्या सोडविण्या ऐवजी जे विपक्षातील नेते याविरुद्ध आवाज उठवितात त्यांच्या मागे ई.डी. ची चौकशी लाऊन विरोधकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण करण्यांचे काम केन्द्रातील मोदी सरकार करित आहे. त्याचाच एक भाग म्हणुन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नाहक त्रास देण्याच्या हेतुने पुर्वीच बंद करण्यांत आलेल्या प्रकरणांत त्यांच्या मागे ई.डी. ची चौकशी लावून ई.डी.च्या कार्यालयात बोलाऊन त्यांना प्रताडीत करण्यांचे काम मोदी सरकार करित आहे.
या दडशाही धोरणाचा घुग्गुस काँग्रेस तर्फे गांधी चौक घुग्गूस येथे तिव्र निषेध करण्यांत आला व अशा प्रकाचे खोटे आरोप न लावता मुद्दाम त्रास देने बंद करावे अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,सौ.संगीता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ. पदमा त्रिवेणी, अमिनां बेगम,दुर्गा पाटील,संध्या मंडल, सौ.मंगला बुरांडे,शामराव बोबडे,तिरुपती महाकाली,शेख शमिउद्दीन,अलीम शेख, मोसीम शेख,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,सुकुमार गुंडेटी,नुरूल सिद्दीकी,विशाल मादर,जुबेर शेख,डॉ. वासेकर,बापूजी क्षीरसागर,अनुप भंडारीआकाश चिलका,देव भंडारी,साहिल सैय्यद,शाहरुख शेख,अरविंद चांहादे,दीपक कांबळे,प्रशांत सरोकार, दिपक पेदोर, बालकीशन कुळसंगे,रफिक शेख,योगेश ठाकरे,सुधाकर जुनारकर,सुनील पाटील,कपिल गोगला,दिनेश घागरगुंडे,कुमार रुद्रारप, अंकेश मडावी, विशाल नागपुरे,अंकुश सपाटे,प्रदीप आसेकर,राजकुमार निरवटला,वतन अट्टेला, नाना परसुटकर,रंजीत राखुंडे, आरिफ शेख, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...