खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*
भारतीय वार्ता :चंद्रपूर : नुकतेच पावसाने थैमान माजवले असून, ते पुराच्या स्वरूपात तांडव करून विदर्भवासियांचे मानव जीवन विस्कळीत केले, ही प्रोकोपीय आर्थिक हानी भरून काळण्यासाठी मानव विकास केंद्रित कार्यांना प्राधान्य देण्यासाठी या आधी सुद्धा आर्थिक मदत
आपण कोल्हापूर, सांगली आणि अहेरी , सिरोंचा पूरग्रस्तांना या अगोदर आपल्या सहकार्यने मदत केली होती, तीच सामाजिक मानव व सजीव जीवाची जाणीव ठेवून आपण वेळोवेळी सहकार्य करीत असल्याने आपली फुलांची पाकळी ची मदत चालू असते. आता आपल्या चंद्रपूर जिल्हात वर्धा नदीवरील धरण सोडल्याने नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसला आहे, बऱ्याच गावातील *घरात पाणी गेल्याने त्यांना दुसरीकडे स्थलांतर केलं आहे, त्यात त्यांचे कपडे, अंथरून, धान्य , विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे, शिवाय नदी तीरावरील शेती ही खरवडून गेली आहे.* आपली सामाजिक दायित्व ची भूमिका ठेऊन आपल्या सहकार्याने *चंद्रपूर जिल्हातील नदीलगत काही पूरग्रस्त गावांना मदत करण्यासाठी आपणाकडून साहित्य (ताडपत्री, नोटबुक, शालेय बॅग, चादर) किंवा ते घेण्यासाठी आर्थिक मदतीची हाक* करीत आहे.असे आव्हान संभाजी ब्रिगेड चंद्रकांत वैद्य यानी केले व देणाऱ्यानी खालील खाते क्रमांक (Phonepay-9096684915) वर किंवा नगदी पैसे देऊन सहकार्य करावे ही विनंती लक्षात घेता संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर पुढे होऊन कर्मठ कर्तृत्व संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी गरज लक्षात घेऊन मदतीचा हात समोर केला त्यात १. चंद्रकांत वैद्य- 2000/-
२. प्रेमाचा चहा, घुघुस- 2000/-
३.दिपकभाऊ जेऊरकर-2000/-
४.प्रशांत गोखरे -1000/-
५. इंजि. दिपक खामनकर- 2000/-
६.सुरेश माळवे साहेब- 2000/-
७. प्रा. दिलीप चौधरी- 1000/-
८. डॉ. भालचंद्र फलके - 2000/-
९. रविभाऊ आसुटकर- 2000/-
१०. पल्लवी वि. थेरे - 1000/-
११.डॉ. चेतन खुटेमाटे सर- 10000/-
१२. हरिश्चंद्र थिपे - 1000/-
१३. इंजि. विलास आस्वले - 1000/-
१४. अशोक घुंगरूड- 2000/-
१५. प्रमोद बोंडे-1000/-
१६.संदीप दातारकर- 1000/-
17. इंजि. एल. व्ही. घागी - 1000/-
18. साधुजी मुसळे - 1000/-
19. अभय पिदुरकर, पुणे - 1000/-
20. पियुष वैदय - 1000/-
21. CA गणेश तिघरे-2000/-
22. चंद्रशेखर झाडे - 1000/-
23. डॉ. निखिल टोंगे-5000/-
24. प्रेमाचा चहा, गडचांदूर-1000/-एकूण 46000/-रुपये जमा करून गरज तेथे संभाजी ब्रिगेडने आपल्या परि कर्तव्ये पालन करून मदत केली नुकसानी हानी लक्षात घेता पुन्हा मदत करा असे आव्हान केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...